भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॅग आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचार रोखण्यासाठी, कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा, कॅगची भूमिका फक्त आकडेवारी आणि प्रक्रियांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी सुशासनासाठी उत्प्रेरक म्हणून...

जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावा – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : मतदान हा केवळ अधिकारच नव्हे, तर ती जबाबदारीही आहे. जनतेने लोकप्रतिनिधी निवडताना चारित्र्य, वर्तणूक, क्षमता लक्षात घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे....

देशाच्या जहाज बांधणी उद्योगाला गती देणाऱ्या नौवहन महासंचालनालयाचा उद्या 70 वा वर्धापन दिन

मुंबईमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार नवी दिल्ली : देशाच्या जहाज बांधणी, निर्मिती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या नौवहन (जहाज बांधणी) महासंचालनालयाला उद्या- दि. 3 सप्टेंबर,...

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली : आधार अर्थात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1987 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं...

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर इथं होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. लातूर जिल्ह्यात होणारं हे पहिलं...

यूरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं चार्ल्स मायकल यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार्ल्स मायकल यांनी यूरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. मायकल यांच्या नेतृत्वात भारत आणि यूरोपीय संघामधली भागीदारी अधिक...

इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इनसॅट-३डीएस  वाहून नेणाऱ्या  जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या संध्याकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून प्रक्षेपण होणार आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह GSLV चं हे सातवं प्रक्षेपण असेल...

भारत पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्यफेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे फुझोऊ इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरूष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या मार्कस...

स्टेट बँकेनं केली एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर  आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे. बँकेनं काल ही  घोषणा केली. हे नवे दर...

हर घर नल से जल योजनेअंतर्गत ६० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशमधल्या ४४ हजार ६०५ कोटी रुपये खर्चाच्या केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे ९ लाख हेक्टरपेक्षा जास्त कृषी जमिनीच्या सिंचनाकरता आणि ६२ लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल,...