काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे.
मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री...
बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा...
ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना
नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार...
देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत असून, अधिक कार्यक्षमतेने निर्णय घेत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज नवी दिल्लीत...
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र...
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक
नवी दिल्ली : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला...
देशात १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामध्ये ६८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्र घेतली आहे, तर ३२...
राष्ट्राचा गौरव वाढविण्यात सेना विमानन कोरचे विशेष योगदान – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची...
जेएनपीटी आणि इतर टर्मिनल्समध्ये इंटर टर्मिनल रेल्वे हॅण्डलिंग ऑपरेशन संदर्भात सामंजस्य करार संपन्न
मुंबई : देशातल्या अनेक टर्मिनल्सपैकी विशेष समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या जेएनपीटी बंदराने आयात-निर्यातकांसाठी अधिक गरजेचे असलेले इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनल्समध्ये सांमजस्य करार करुन एक महत्वपूर्ण...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...