पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमधे राज्यातल्या सहा जणांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राज्यातल्या ६ जणांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना हा...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...
नीट-पदव्युत्तर समुपदेशनासाठी आर्थिक दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा निकष कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीट-पदव्युत्तर समुपदेशनासाठी आर्थिक दुर्बल घटकातल्या उमेदवारांसाठी ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा सध्याचाच निकष कायम ठेवायचा निर्णय घेतला असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं...
मिफ्फ महोत्सवाचा आज दिवस तिसरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लघुपटांना प्रोत्साहन आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा उत्तम उपक्रम आहे,असं अभिनेत्री अमृता सुभाष यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज...
पत्रकार गौरी लंकेश हत्येसंबंधी संघ कार्यकर्त्यांनं दाखल केलेला याचिका फेटाळण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याचा आरोप केल्याप्रकरणी काँग्रेस नेता राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्याविरुद्ध संघ...
लोकसभा तसंच राज्य विधानसभा ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ एकमतानं झालं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत काल ‘१२६ वं घटना दुरुस्ती विधेयक २०१९’ सर्व पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर मंजूर झालं. लोकसभेत काल उपस्थित असलेल्या सर्व ३५५ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनी मतदान...
देशभरात 12,500 आयुष आरोग्य अणि वेलनेस सेंटर उभारण्याचे सरकारचे लक्ष्य-आयुष मंत्री
नवी दिल्ली : आयुष औषध प्रणालीद्वारे लोकांना आरोग्य सुविधा प्रदान करण्याकडे सरकार विशेष लक्ष पुरवत आहे. देशभरात 12,500 आयुष आरोग्य आणि वेलनेस सेंटर उभारण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे असे...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ वर राष्ट्रपतींची मोहोर / विधेयकाचं कायद्यात रूपांतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयाकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून या विधेयकाचं रूपांतर आता कायद्यात झालं आहे. जारी झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर काल...
२४ आठवड्यापर्यंतच्या गर्भवतींना मिळणार गर्भपाताची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २४ आठवड्यापर्यंतच्या गर्भवतींना लवकरच गर्भपाताची परवानगी मिळणार आहे. मात्र त्यासाठी दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक असेल. त्यांपैकी एक सरकारी डॉक्टर असावा असं बंधनही घातलं आहे.
सध्या 20...
दिल्लीतील अनधिकृत वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख रहिवाशांना मालकी किंवा तारण/हस्तांतरण अधिकार/मान्यता द्यायला केंद्रीय ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील अनधिकृत वसाहतीत राहणाऱ्या 40 लाख रहिवाशांना मालकी किंवा तारण/हस्तांतरण अधिकार/मान्यता द्यायला मंजुरी दिली. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी संसदेच्या पुढील अधिवेशनात...









