देशाच्या अखंडतेला बाधा येईल अशी कोणतीही विधानं जम्मू-कश्मीरबाबत न करण्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एकतेला बाधा येईल अशा प्रकारचं जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कोणतंही वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करु नये, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वैकंय्या नायडू यांनी केलं...

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीला, उपराष्ट्रपतींनी दिले एक महिन्याचे वेतन

नवी दिल्ली : देशात पसरलेल्या कोविड- 19 महामारीला रोखण्यात सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बळकटी देण्यासाठी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम.वेंकय्या नायडू यांनी एक महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत आज जमा...

देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कृती गटाची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एका कृती गटाची स्थापना केली आहे. हा कृतीगट भारतीय बाजारात क्षमता निर्माणाचे विविध उपाय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मागणी...

सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला केंद्र सरकारची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच उद्योगांमधल्या आपल्या समभागांची विक्री करायला सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन...

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या आरक्षणाला आणखी दहा वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला. सुरुवातीला दहा वर्षांसाठी करण्यात आलेली ही तरतूद,...

राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची शिवसेना खासदारांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या प्रागंणात आंदोलन...

सुवर्णमहोत्सवी इफ्फी चित्रपट महोत्सव सुरु ; अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या 50 व्या अंकाला आज गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक ताऱ्यांनी हजरी...

नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणानं चर्चा झाल्याचं मोदी...

खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी

नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी  योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला...

कोविड -19 च्या प्रतिसादाविषयी, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल...

नवी दिल्ली : कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना जोड देण्याचे मार्ग शोधण्याबद्दल, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती...