फायझरनं भारतात कोरोनावरील लस विक्रीची मागितली परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात औषध निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी फायझर या कंपनीने, कोविड-19 वरील आपल्या लसीचा भारतात तातडीनं वापर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. इंग्लंड आणि बाहरिनध्ये या कंपनीला...

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्र्यांच्या...

नवी दिल्ली :  महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील प्रधानमंत्री पीक विमाधारक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ देण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषिमंत्र्यांच्या परिषदेत केली. तसेच, राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी‘एकात्मिक शेतकरी कल्याण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...

कोरोनाची साथ झपाट्यानं पसरण्याला बेजबाबदार वागणंच कारणीभूत – डॉक्टर हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 बद्दल लोकांमधील बेजबाबदारपणामुळे...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी...

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव,...

भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात संयुक्त सरावाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात उद्या जोधपूर इथं संयुक्त सरावाला सुरुवात होणार आहे. फ्रान्सच्या पथकात राफेलसह अन्य काही विमानं आणि १७५ कर्मचाऱ्यांचा...

डिसेंबर महिन्यासाठीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना मिळत असलेले यश कायम राखणे,...

घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक

नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली. मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला. खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला...