सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’
नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा...
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड विधानसभा निवडणूकांच्या मतमोजणीला उद्या पासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी उद्या होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या बरोबरच काही पोटनिवडणूकांचीही मतमोजणी...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद...
नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस...
देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कृती गटाची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात व्हिज्युअल इफेक्ट्स, अँनिमेशन आणि गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एका कृती गटाची स्थापना केली आहे. हा कृतीगट भारतीय बाजारात क्षमता निर्माणाचे विविध उपाय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मागणी...
कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी ७११ उद्देशीय पत्रांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी मागच्या महिन्याच्या शेवटपर्यंत एकूण ७११ उद्देशीय पत्र वितरित केली आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य...
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं प्रकृती बिघडली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं, त्यांची प्रकृती बिघडल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या सैन्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
गेल्या दहा तारखेला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे...
पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमधे राज्यातल्या सहा जणांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राज्यातल्या ६ जणांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना हा...
मिशन मंगल चित्रपटास राज्य जीएसटी परतावा
मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा मांडणाऱ्या मिशन मंगल या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....
भारतीय महिला हॉकी संघ टोकीओ ऑलिंपिकसाठी पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं अमेरिकेविरुद्ध झालेला दुसरा ऑलिंपिक पात्रता हॉकी सामना, भारतीय महिलांनी १- ४ असा गमावला.
मात्र, कालचा सामना ५-१ असा जिंकल्यामुळे, दोन्ही सामने मिळून ६-५...









