डहाणू जवळ बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डहाणू जवळच्या वाढवण इथं नव्या बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे.
सुमारे ६५ हजार कोटी रुपये खर्च करुन हे बंदर उभारण्यात येणार आहे अशी...
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ८०० अब्ज डॉलरस् पर्यंत विस्तारेल- निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटची वाढती उपलब्धता आणि लोकांच्या उत्पन्नात होणारी वाढ, यामुळे २०३० पर्यंत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था ८०० अब्ज डॉलरस् पर्यंत विस्तारेल, अशी आशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
आपल्या ट्विटर संदेशात मोदी म्हणाले की पटेल यांची कर्मठ देश सेवा सर्व भारतीयांना सदैव...
नवी दिल्लीत आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : आयुष विभागाचे केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नवी दिल्लीत मृत्युसमीप रुग्णांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आयुर्वेदिक आरोग्य सुविधा केंद्राचं झालं.
दिल्लीतल्या लष्करी छावणीतल्या रुग्णालयात हे...
‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवडा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या वतीनं ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या...
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात पुण्यातील संशोधन संस्थेचा आधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राह्मोस या स्वनातित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कारनिकोबार बेटांवरून घेण्यात आली. क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात २०० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा...
आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष केले सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.
या संदर्भात...
भारत- म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यविषयक पाचवी द्विपक्षीय बैठक आभासी स्वरुपात संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रणाबाबतची पाचवी द्विपक्षीय बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. भारताचा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि म्यानमारची अंमली पदार्थ दुरुपयोग...
नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी केली 16 जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. आंदोलकांनी दंगल घडवून पोलिसांना कर्तव्य बजावण्यात आडकाठी आणल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी...
रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द केल्यानंतर ‘ओटीपी’च्या मदतीने त्वरित पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध होणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाचे आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर किंवा वेंटिंग लिस्टवर नाव असल्यामुळे प्रवास रद्द केल्यानंतर त्या तिकिटाचा परतावा देण्यासाठी नवीन ‘ओटीपी’ आधारीत सेवा सुरू...








