देशात आतापर्यंत देण्यात आल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज कोरोना प्रतिबंधक लशीच्या १५० कोटींहून अधिक मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्यावर्षी १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी...

इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर (निर्मिती, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) बंदी घालण्याच्या अध्यादेश...

मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...

महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे. या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं होईल. यापूर्वी या जोडणीची मुदत 30...

भारत आणि फिनलँड सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटन क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे. पर्यटन, माहितीची देवाणघेवाण, ज्ञान, तसंच पर्यटन क्षेत्रातील तज्ञता इत्यादी...

ग्रामीण भागात रस्त्याद्वारे दळणवळणाला चालना

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 सुरु करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली : देशातल्या ग्रामीण भागाना रस्तामार्गे जोडण्यासाठी मोठी चालना देण्याच्या दृष्टीने,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या  अर्थ विषयक समितीच्या...

जम्मू काश्मीरसाठी सरकारनं केलेल्या विकासांबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट जम्मू काश्मीरला भेट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्र्यांचा एक गट आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दौर्‍यावर जात आहे. या गटात ३६ मंत्र्यांचा सहभाग असून येत्या २४ तारखेपर्यंत ते दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमधल्या अनेक...

राफेल विमानांचे फ्रान्स मधून भारतात येण्यासाठी उड्डाण

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांंनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन आज सकाळी उड्डाण केले आहे. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन...

तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर...

50 व्या इफ्फी महोत्सवात खुल्या चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर

दोन ठिकाणी 14 चित्रपट दाखवले जाणार ‘पडोसन’ आणि ‘चलती का नाम गाडी’ हे चित्रपट ‘जुने क्लासिक’ विभागांतर्गत दाखविले जाणार नवी दिल्ली : 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये खुल्या...