उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट कायम, पुढल्या ३ दिवसात पाऊस आणि बर्फवृष्टीचा हवामान...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारताच्या बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागानं...
मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपचे सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजप केंद्र आणि राज्यांमधील भाजप सरकारमधील सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील, असं आज...
देशात कोरोना चाचण्यांची सर्वाधिक सुविधा महाराष्ट्रात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज साडेपाच हजार चाचण्या करता येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे...
देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 35 शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळं 507...
परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते नवी...
देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे.
काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...
प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाचा आगळावेगळा प्रयोग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद या विमानतळांवरच्या प्रवाशांना खास कारागिरांनी निर्माण केलेले ३० हजारांहून अधिक ध्वज देऊन एअर इंडियानं वेगळ्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा...
डहाणू जवळ बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डहाणू जवळच्या वाढवण इथं नव्या बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे.
सुमारे ६५ हजार कोटी रुपये खर्च करुन हे बंदर उभारण्यात येणार आहे अशी...
भारतीय महिला हॉकी संघ टोकीओ ऑलिंपिकसाठी पात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं अमेरिकेविरुद्ध झालेला दुसरा ऑलिंपिक पात्रता हॉकी सामना, भारतीय महिलांनी १- ४ असा गमावला.
मात्र, कालचा सामना ५-१ असा जिंकल्यामुळे, दोन्ही सामने मिळून ६-५...
भारतीय ऑलिंपिक संघ आज नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्यांची भेट घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२२ मध्ये होणार्या बॅर्मिंगहॅम क्रीडा राष्ट्रकूल स्पर्धेच्या रोस्टरमधे नेमबाजीचा पुन्हा समावेश करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघ नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्यांची भेट घेणार आहे.
ऑलिंपिक...








