इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर (निर्मिती, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) बंदी घालण्याच्या अध्यादेश...

परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात परस्परविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी एकत्र आले असून त्यांनी जनमताचा विश्वासघात केला अशी टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते नवी...

देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...

प्रजासत्ताक दिनानिमित्त एअर इंडियाचा आगळावेगळा प्रयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद या विमानतळांवरच्या प्रवाशांना खास कारागिरांनी निर्माण केलेले ३० हजारांहून अधिक ध्वज देऊन एअर इंडियानं वेगळ्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा...

भारतीय महिला हॉकी संघ टोकीओ ऑलिंपिकसाठी पात्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं अमेरिकेविरुद्ध झालेला दुसरा ऑलिंपिक पात्रता हॉकी सामना, भारतीय महिलांनी  १- ४ असा गमावला. मात्र, कालचा सामना ५-१ असा जिंकल्यामुळे, दोन्ही सामने मिळून ६-५...

भारतीय ऑलिंपिक संघ आज नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२२ मध्ये होणार्‍या बॅर्मिंगहॅम क्रीडा राष्ट्रकूल स्पर्धेच्या रोस्टरमधे नेमबाजीचा पुन्हा समावेश करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघ नवी दिल्लीत राष्ट्रकूल क्रीडा महासंघांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची भेट घेणार आहे. ऑलिंपिक...

भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेप्रती धोकादायक असणाऱ्या 118 मोबाईल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, तंत्रज्ञान कायद्यातील 69अ, सुधारीत माहिती तंत्रज्ञान (जनतेची माहिती रोखण्यासाठी कार्यपद्धती आणि सुरक्षा उपाय) नियम 2009 नुसार, अधिकारांचा वापर करत...

आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष केले सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. या संदर्भात...

अहमदाबाद मधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ आरोपींना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात मधल्या अहमदाबाद इथं २००८ साली झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात आज गुजरातच्या विशेष न्यायालयानं ३८आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए आर पटेल यांनी...

हैदराबादमधल्या निर्घृण बलात्कार प्रकरणी तपास वेगानं करण्याचे केंद्राचे तेलंगण सरकारला निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे. संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य...