प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा हाच विकासाचा मंत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपलं सरकार प्रथमपासूनच प्रयत्नशील असून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सातत्यानं मोठी तरतूद करण्यात येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी...
पंतप्रधान राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम सुरु करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2019 रोजी मथुरा येथे पशुंच्या पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस साठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय...
कयार चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला झोडपलं, भातशेतीचंही मोठं नुकसान
नवी दिल्ली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मालवण, आचरा, वेंगुर्ले आणि...
महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना
राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन
नवी दिल्ली : ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने कोपर्निकस मार्ग व येथे स्थित महाराष्ट्र सदन दुमदुमले. लाडक्या...
भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल – पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे काही नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ...
देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे.
काल २१ हजार ३१४ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर १८ हजार ८८...
एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातल्या २९ ‘ए’ आणि २९ ‘सी’...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्यो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे, की अमेरिका आणि भारत...
पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकर्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक-यांना कर्जपुरवठा केला पाहिजे. पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू...
खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणार्या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय...









