सहा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर...

पेटीएम पेमेंटस बँकेला सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंटस बँकेला आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी आरबीआय नं २९ फेब्रुवारीपासून पेटीएम बँकेचे व्यवहार बंद राहतील असं...

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...

भारत जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करणार – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाच्याही प्रभावाखाली न राहता भारत आता जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते रायसीना संवादात बोलत...

‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने  साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे...

परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी

महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा  राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी काढले. श्री. माळवी यांच्या हस्ते आणि...

अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचारातल्या दोषींविरुद्ध कारवाईची भारताची पाकिस्तानकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...

जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...

१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून जिंकला. पाकिस्ताननं विजयासाठी १७३ धावांचं...

लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकर कटीबद्ध असल्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार लडाख ला सर्वांगीण विकास तसच लडाखची भूमी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांनी काल लडाखच्या प्रतिनिधी मंडळाला...