प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...

शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं अमेरिकेत निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं हृदयविकारानं निधन झाल्यासंबंधीचं वृत्त त्यांच्या नजीकच्या कुटुंबियांकडून देण्यात आलं आहे. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी...

सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या  टक्केवारीचा भारतातला  उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ  15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे. 1 ऑगस्ट च्या 33.32...

गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद...

अमेरिकेचे गृहमंत्री मायकेल पॉम्पिओ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : अमेरिकेचे गृहमंत्री मायकेल आर. पॉम्पिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गृहमंत्री पॉम्पिओ यांनी पंतप्रधानांचे निवडणुकीतल्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी...

शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी पावले उचलण्याचा उपराष्ट्रपतींचा वित्तमंत्र्यांना सल्ला

नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी वित्तमंत्र्यांना काही सूचना केल्या. शेतीच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची आणि रचनात्मक बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आयात-निर्यात धोरणाचा आढावा घेण्याचे आणि शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणाबाबत...

वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत. राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय...

खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी आणि संयुक्त...

आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांतसोहळा आभासी पद्धतीने साजरा

तरुण, महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञान अवगत असणारी लोकसंख्या, उद्योजकतेला पाठबळ देणारे पुरोगामी विचाराचे सरकार, आणि जगातील 4 थी मोठी स्टार्ट-अप परिसंस्था, या माध्यमातून भारत जगातील महान नवोन्मेष केंद्र ठरु शकते...

जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...

मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...