शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांची सुवर्णमंदीराला भेट

नवी दिल्ली : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त भारतातले विविध देशांचे राजनैतिक प्रमुख अधिकाऱ्यांनी अमृतसर इथल्या सुवर्णमंदीराला भेट दिली. पंजाब सरकार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या...

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संरक्षण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसला – संरक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयानंतर संरक्षण खात्यात होत असलेल्या व्यवहारांवर अविश्वास दाखवून विनाकारण खात्याची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीला लगाम बसला आहे. असं संरक्षण...

केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला दिली परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे. आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे.आत्मनिर्भर भारत...

मनोरंजन क्षेत्रानं आपल्या प्रतिभेचा वापर देशाच्या उत्थानासाठी करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित होणा-या विविध कार्यक्रमासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनोरंजन क्षेत्र तसंच अन्य क्षेत्रातील कलाकारांशी नवी दिल्लीत संवाद साधला. कलावतांनी आपल्या...

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर मध्ये नाशिकच्या समावेशाचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून या प्रकल्पासाठी तातडीनं सर्वेक्षण करावं, असे निर्देश आज  राज्य शासनानं राष्ट्रीय औद्योगिक आणि...

एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं समर्थन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत...

लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण कंपन्यांचा सहभाग, प्रदर्शनाचं क्षेत्र...

जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधांसाठी ८ हजार कोटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातल्या त्रुटी दूर करून निधीच्या अभावी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी, सरकारने २०१८ मध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून...

आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी गुजरात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती-जमातींना लागू असलेल्या राजकीय आरक्षणाला दहा वर्षे मुदतवाढ देण्याच्या १२६ व्या घटनादुरुस्तीला आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यासाठी...

सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी...