सीएनजी आणि वीज योग्य इंधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य इंधन प्रकार आहेत, कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं...

भोपाळ गॅस दुर्घटना स्मरणार्थ आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय...

राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांनी वैयक्तिक तपशील देण्याचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निवृत्तीवेतन धारकांना जन्मतारीख, ई मेल आयडी, पॅन कार्ड हेडिटेल्स पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले आहे. pao@mahakosh.in या इमेल आयडीवर ही माहिती...

रेल्वे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि सूचनांच्या अखंड देवाणघेवाणीसाठी भारतीय रेल्वेने नियंत्रण कक्षाची...

138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी)  आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील नवी...

जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. अधिवेशनाचं कामकाज २० सत्रांमधे चालणार आहे. पुढच्या महिन्याच्या १३ तारखेपर्यंत कामकाज चालेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण, सक्षमीकरण...

राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा ट्वीटर माध्यमाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 22 नोव्हेंबरपासून सर्व राजकीय जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय ट्वीटर या समाज माध्यमानं घेतला आहे. राजकीय संदेशांचा प्रसार स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा असतो ही प्रसिद्धी विकत घ्यायची नसते,...

स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण भारतात उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे. देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख...

१७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची फिफाच्या अधिकाऱ्यांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होत असलेल्या १७ वर्षांखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी फिफा, या फुटबॉलच्या जागतिक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काल केली. फिफाचे...

स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यासाठी महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता-प्रिती सुदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्तनांच्या कर्करोगाचं निदान सुरुवातीलाच होण्यासाठी महिलांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं आरोग्य आणि कुटुंबकल्याण सचिव प्रिती सुदान यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत...