स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅन अर्थात, स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची मुदत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती. स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय...

आसाममधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १४ आसाम मधल्या काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या वर्षी गेंड्यांची शिकार करण्याच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या वर्षी अशाप्रकारच्या केवळ ३ घटनांची नोंद झाली. ही...

भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करेल, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली. चांद्रयान-दोन मोहिमेचा अनुभव गाठिशी असल्यानं...

UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती...

सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ...

विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी...

‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने  साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे...

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज तिसरी बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची तिसरी बैठक आज होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टोकियो इथं झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीवर...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकास प्रकल्पांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ३० प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार...

दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आसाम आणि मेघालयमधे सर्व...