मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी...

देशात काल २६ हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे. काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ३४...

गुजरातमधला गांधीनगर पहिला केरोसीनमुक्त जिल्हा

नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबाबत राज्यपालांनी कोणतीही घटनाबाह्य कृती केलेली नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी इतर पक्षांना पुरेसा अवधी दिला नाही या आरोपाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इन्कार केला आहे. ए. एन.आय या वृत्तसंस्थेला ते...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकास प्रकल्पांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ३० प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला संबोधित केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं. राज्य सरकारच्या ४ महत्त्वपूर्ण योजनांना १०० टक्के यश लाभल्याचं औचित्य साधून...

दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात, तसंच जातीय दंगलींमधे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आसाम आणि मेघालयमधे सर्व...

संचारबंदीच्या काळात मजुरांना, कामगारांना वेळेवर वेतन द्यावे, त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये – केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करून, त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान चौदा दिवसांचं विलगीकरण सक्तीचं करावं असे निर्देश, केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...

भारत आणि श्रीलंके दरम्यान होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना गुवाहाटी इथं उद्या होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि  श्रीलंके दरम्यान  होणाऱ्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आसाम राज्यातल्या गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियममध्ये आज होणार आहे. दुखापतीमुळे दीर्घ काळ संघाबाहेर राहणार्‍या जसप्रित बुमराह...

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चार दोषींना फाशी देण्याचे न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या, चार दोषींना येत्या २२ जानेवारीला फाशी देण्याचे आदेश दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयानं दिले. या चारही दोषींनी २२ जानेवारीला सकाळी सात वाजता...