गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कोठी गावात किराणा सामान आणायला गेलेल्या दोन पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद झाला.
दुष्यंत नंदेश्वर असं या पोलिसाचं नाव असून दिनेश...
भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या पाच वर्षात भारताला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं...
कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपतींची लष्करी रुग्णालयाला (आर्थिक) मदत
कोरोना योद्ध्यासाठी एअर फिल्टरिंग उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार निधी
नवी दिल्ली : कारगिल युद्धामध्ये शौर्याने लढलेल्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून, भारताचे राष्ट्रपती, राम नाथ कोविंद यांनी आज (26...
भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन आज दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संयुक्तरित्या होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे. उभय देशांचे...
नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांची कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कर तळ आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कराचे तळ आणि चौक्यांना भेट दिली आणि तिथल्या सज्जतेची पाहणी करून तिथं तैनात जवानांना...
प्रभावी अध्यापन, कडक शैक्षणिक शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या रसायनशास्त्र शिक्षकास मिळाला राष्ट्रीय...
एकात्मिक कला शिक्षण वापरून आणि सामुदाय सोबत घेऊन आदर्श प्राथमिक शाळा तयार केल्याबद्दल, अहमदनगर येथील प्राथमिक शाळा शिक्षकाचा गौरव
``ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी समर्पित असणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान `` :...
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत कोल्हापूरइथले जवान जोतिबा चौगुले शहीद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातल्या उंबरवाडी इथले जवान जोतिबा चौगुले शहीद झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज उंबरवाडी इथं शासकीय इतमामामात...
आसाममधल्या बोडो कराराचा संपूर्ण राज्याला फायदा – भाजपा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, असं भाजपानं म्हटलं आहे.
पक्षाचे प्रवक्ते डॉ. नूमल मोमीन...
जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री...









