कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्या मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा नव्यानं आदेश दिला.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कमलनाथ सरकार आज बहुमत...
उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत कोरोना विषाणू संक्रमाणावरच्या उपचारानंतर 24 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या 24 जणांमधे उत्तर प्रदेशातल्या 9, दिल्लीतल्या 5, केरळ आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी तीन,...
बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा आधी घेतलेला निर्णय भारतानं मागे घेतला आहे. तसंच २०२६...
दुर्गापुजेनिमीत्त राष्ट्रपती,उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासीयांना दुर्गापुजेच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष आदर आहे.अष्टमी आणि दुर्गा पूजेत त्याचं प्रतिबिंब उमटतं,अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुर्गादेवीचे आशिर्वाद सर्व भारतीयांवर राहो,असं...
विदर्भातल्या संशोधन संस्थांनी वन उत्पादनं,कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि...
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ही...
देशातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही : एम व्यंकय्या...
नवी दिल्ली : भारताला आपल्या जवळच्या शेजाऱ्यांसह सर्वच देशांशी संबंध सौहार्दाचे राखायचे आहेत, मात्र देशातली शांतता भंग करण्याचा आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा कोणी प्रयत्न केला तर ते खपवून...
कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल...
बरे होणाऱ्या कोविडरुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश इतकं वाढलं असून बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ४१ हजार २९ इतकी...
केंद्रीय अर्थसंकल्पातील नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्पात सुचवलेल्या नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत होऊन प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...









