लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलाची निश्चित वेगानं प्रगती सुरु –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दल निश्चित वेगानं प्रगती करत आहे. असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारतीय हवाई...
भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट हटवून भाजपाला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारस पत्रं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात देवेंद्र फडनवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला...
नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नमामि गंगे अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातली पाच दिवसांची गंगा यात्रा आजपासून पासून सुरू होत आहे. बिजनौर आणि बल्लीआ इथून यात्रेला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी...
देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशव्यापी कोविड...
देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि प्रगत आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये युवा भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि...
भविष्यातील महामारीची साथ टाळण्यासाठी जागतिक ऐक्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत...
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारण्यासाठी शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं : केंद्रीय राज्यमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...
सी बी एस ई च्या परीक्षा 15 हजार केंद्रांवर होणार
नवी दिल्ली : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, कोरोनामुळे रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा, आता देशभरात, तीन हजार ऐवजी 15 हजार केंद्रांवर होणार आहेत. येत्या...
देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहील असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने सांगितलं आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून नियमित...









