आयएनएक्स मिडिया प्रकरणात काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. सक्तवसूली संचालनालयाने केलेली एक दिवसाच्या...

मुमुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत MC मेरीकोम आणि निखत झरीन दरम्यान सामना आज रंगणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी मुष्टियुद्धाचे सराव सामने दिल्ली इथं सुरु आहेत. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमचा सामना निखत झरीन बरोबर होणार आहे....

जम्मू आणि काश्मीर संदर्भात चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल संयुक्त निवेदन भारतानं फेटाळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या अलिकडेच्या चीन दौऱ्यानंतर चीन आणि पाकिस्ताननं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीर संबंधात केलेला उल्लेख भारतानं फेटाळला आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा...

अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके या चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी आणि त्यांच्या अमोघ कार्यायासाठी...

निवृत्तीवेतनात कपात करण्याचा सरकारपुढे कोणताही प्रस्ताव नाही

नवी दिल्‍ली : सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे, अशा काळामध्ये आर्थिक परिस्थितीविषयी अनेक अफवा पसरल्याचे निदर्शनास आले आहे. सरकार निवृत्तीवेतनामध्ये कपात करणार आहे किंवा हे वेतन देणे...

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सुरु आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज आहे. मतमोजणीला सकाळी ८...

भारत-अमेरिकेमधील राजनैतिक उर्जा भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीत महत्वाच्या उपलब्धीवर भर; नव्या सहकार्य क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित

नवी दिल्‍ली : भारत आणि अमेरीकेने परिवर्तनीय उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात संशोधनाच्या नव्या संधींवर भर देण्याची घोषणा केली आहे. हे संशोधन अतिमहत्त्वाच्या कार्बन डायऑक्साईड आणि अत्याधुनिक कोळसा तंत्रज्ञानावर-ज्यात कार्बन जमा करणे,...

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पाकिस्ताननं केला देशातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम तसंच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातले प्रमुख सुत्रधार आणि जमात उद दवाचा प्रमुख, हाफीज सईद, जैश...

राज्यात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणानं गाठला दीड कोटीचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यानं सोमवारी आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून राज्यानं दीड कोटी मात्रांचा टप्पा गाठला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात लसीच्या ५ लाख ३४ हजार ३७२ विक्रमी...

मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या  मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे....