भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आपत्कालिन उपाय कार्यक्रमासाठी, जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात काल ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
कोविड संकटाचा तीव्र परिणाम...
ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे बर्मिंगहॅम इथं सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या आव्हानाची सुरूवात पी व्ही सिंधु करणार आहे. माजी रौप्यपदक...
राज्यसभेच्या उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपची बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,...
देशातल्या सर्व राज्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आत्मीयतेने अंमलबजावणी करावी – एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राज्य सरकारांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते सिक्कीमध्ये तारकू इथं उभारल्या जात असलेल्या...
कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात देश विजयपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या महामारीविरुद्धच्या लढ्यात देश विजयपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रात भाजपा सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर एक वर्ष पूर्ण...
शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज – अनंत बागाईतकर
नवी दिल्ली : पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुद्ध व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर यांनी केले.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने...
खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठांच्या भारोत्तोलकांनी पटकावली सुवर्णपदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या साक्षी म्हस्केनं महिला भारोत्तोलन स्पर्धेत 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं...
भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली
बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार
नवी दिल्ली : रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात...
जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी ही बंदी उठवली आहे.
२-जी मोबाईल सेवा लोकांना वापरता येईल. या आधी...









