जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी ही बंदी उठवली आहे.
२-जी मोबाईल सेवा लोकांना वापरता येईल. या आधी...
भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
दुर्गापुजेनिमीत्त राष्ट्रपती,उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासीयांना दुर्गापुजेच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष आदर आहे.अष्टमी आणि दुर्गा पूजेत त्याचं प्रतिबिंब उमटतं,अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुर्गादेवीचे आशिर्वाद सर्व भारतीयांवर राहो,असं...
देशात १८, ६०१ तर राज्यात ४, ६७६ रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या 24 तासात कोविड 19 मुळे 47 जणांचा मृत्यू झाला, तर 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18 हजार 601...
सी बी एस ई च्या परीक्षा 15 हजार केंद्रांवर होणार
नवी दिल्ली : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, कोरोनामुळे रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा, आता देशभरात, तीन हजार ऐवजी 15 हजार केंद्रांवर होणार आहेत. येत्या...
सैनिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातले सैनिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण आलं.
राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.
यावेळी सीमेपलिकडून झालेल्या...
लखनौ-दिल्ली तील तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौ-दिल्ली दरम्यान यशस्वीपणे धावत असलेली उच्चश्रेणी तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध होणार आहे.
या सेवेचं उद्धाटन १७ जानेवारी रोजी अहमदाबाद इथून होणार आहे, तर...
देशात कोरोनाचे आढळले ३ नवे रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणुची बाधा झालेले आणखी तीन नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी दिली आहे.
ते...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक विभागानं आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
मात्र या कालावधीत ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं. ऑक्टोबर-२०१८ मधे मंजुरी देण्यात...









