रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – रेल्वेमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेचं खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी २०१८...
जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका – नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील, असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं. ते जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथं...
एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन
नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या...
2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी...
दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसद परिसरात महात्मा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत-अमेरिका भागीदारी यापूर्वी इतकी मजबूत कधी नव्हती”
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सांगितले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोविड -19 विरुद्धच्या लढाईत...
ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी केंद्रसरकारकडून पाच हजार ५५९ कोटी रुपयांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं इंदधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडला, ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीतली तूट भरून काढण्यासाठी पाच हजार५५९ कोटी...
संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची ईराणच्या संरक्षण मंत्र्यासोबत तेहरानमधे बैठक ;
अफगाणिस्तानातील विभागीय सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह आणि ईराणचे संरक्षण आणि सशस्त्र दल पुरवठा मंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हातामी यांच्यात...
नॉयडातलं गौतम बुद्ध नगर स्मार्ट शहर म्हणून विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश सरकार नॉयडातलं गौतम बुद्ध नगर शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करत आहे. हे शहर विकास आणि संधींच्या दृष्टीनं देशातलं आदर्श शहर म्हणून विकसित...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २६ हजार ३८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर...









