सिलेंडरच्या किंमतीत कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या विना अनुदानित सिलेंडरची किंमत ६१ रुपये आणि ५० पैशांची कमी केली आहे. त्यामुळे मुंबई हे सिलिंडर आता ७१४ रुपयांना मिळेल. मार्चपासूनची...

देशात काल ३ लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत 29 लाख 78 हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन असून एकूण बाधितांच्या संख्येमध्ये हे प्रमाण 16 पूर्णांक 55 शतांश टक्के आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातलं रुग्ण...

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वय वर्षे 75 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकसभेत...

केंद्र सरकारची पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी घातली आहे. यामुळे देशातल्या कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. पब-जीसह...

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला उद्यापासून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्यापासून १८ दिवस ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या मोहिमेचं आयोजन केलं असून ती येत्या २८ तारखेपर्यंत...

पंतप्रधान जनौषधी केंद्रातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईतील योद्धे-मांडवीय

नवी दिल्ली : सध्याच्या आपत्कालीन काळात पंतप्रधान जनौषधी योजनेतील (PMJK) कर्मचारी कोरोना विरोधात धीरोदात्तपणे लढत देशाचे रक्षण करत आहेत, असे केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. देशभरातील...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू...

मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस...

‘दोन हातांचं अंतर’ हाच कोविड१९ विरुद्धच्या लढ्याचा महामंत्र – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : कोविड१९ च्या महामारीनं जगासमोर नवनवी आव्हानं उभी केली असून 'दोन हातांचं अंतर' हाच या लढ्याचा महामंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंचायतराज दिनानिमित्त...

दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी स्वतःहून माहिती द्यावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी याची माहिती स्वतःहून देण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ही माहिती देण्याचा आवाहन...

भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद तुर्तास स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, नियोजित भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात बदल...