भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद तुर्तास स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, नियोजित भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात बदल...
कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात सव्वाशे नवे बंकर बांधले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यातल्या सव्वाशे नवे बंकर बांधायला प्रशासनानं मंजूरी दिली आहे. पाकिस्तानाकडून वेळीअवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुनं, त्यांना आसरा मिळावा यासाठी हे बंकर...
एक-दोन रुग्ण आढळल्यास संपूर्ण कार्यालय सील करणं गरजेचं नाही, केवळ निर्जंतुक करा – केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलं तर घ्यायची खबरदारीही सरकारने स्पष्ट केली आहे. अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र...
जनगणना येत्या १ एप्रिलपासून मोबाईल अँपच्या माध्यमातून सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, एक एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल.
या जनगणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन...
सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असं अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितलं. इटानगर इथं वार्ताहरांशी ते बोलत होते. पारदर्षक अरूणाचलच्या दिशेनं युवकांना...
देशातल्या एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला ९१ लाखाचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ९१ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात काल दिवसभरात ४४ हजार ५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ९१...
राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन बँकेकडून १५ हजार कोटींच्या अर्थसहाय्याचे आश्वासन :...
नवी दिल्ली : दळणवळणाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून 15 हजार कोटी निधीचे अर्थसहाय्य मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम...
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज सकाळी पुणे इथे निधन झाले. आपल्या १५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावली. त्यांनी...
एएफसी महिला आशिया कप २०२२ फुटबॉल स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे,...
घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ
नवी दिल्ली : घरगुती आणि व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर महाग झालं आहे. घरगुती वापराचं विनाअनुदानित सिलेंडर मुंबईत साडेतीन रुपयांनी महाग झालं असून आता ५९४ रुपयांना मिळेल. तर व्यावसायिक वापराचं...









