शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना त्यांच्या बलिदानदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या रकाबगंजसाहिब गुरुद्वाराला भेट देऊन गुरु तेगबहादूर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. प्रधानमंत्र्यांच्या या गुरुद्वारा भेटीसाठी कोणतीही पोलिस यंत्रणा...

राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य – सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने दिला आहे. यामुळे नवीन संसद भवन इमारत उभारण्याचा मार्ग...

भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात २७ हजार नेत्रदान

नवी दिल्ली : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्य शासनाच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व...

एएफसी महिला आशिया कप २०२२ फुटबॉल स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे,...

घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ

नवी दिल्‍ली : घरगुती आणि व्यावसायिक वापराचं गॅस सिलेंडर महाग झालं आहे. घरगुती वापराचं विनाअनुदानित सिलेंडर मुंबईत साडेतीन रुपयांनी महाग झालं असून आता ५९४ रुपयांना मिळेल. तर व्यावसायिक वापराचं...

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लेह, लडाख येथे 12...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवक कल्याण आणि  क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज लडाखचे नायब राज्यपाल  आर. के. माथुर यांच्या उपस्थितीत लेह, लडाख येथे 12 कोटी रुपये खर्चाच्या विविध क्रीडा  सुविधांची...

दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे. वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी...

आयुष्मान भारत अभियानामुळे सामान्य माणूस आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही-पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकोट इथल्या एम्सचा पायाभरणी समारंभ ही गुजरात राज्यातल्या आरोग्य सेवेच्या इतिहासात एक नवी पहाट होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अखिल भारतीय आयुर्विज्ञान...

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांच्या कँपस उभारणीसाठी नव्या अंदाज पत्रकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सूचीत इतर मागासवर्गियांच्या उप-वर्गवारीची तपासणी करणा-या आयोगाची मुदत सरकारनं सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. केंद्रिय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत, या आयोगाला येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यायचा...