कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापन दिना निमित्त ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दिडशेव्या वर्षानिमित्त आयोजित समारंभाचं उद्धाटन होणार आहे. कोलकाता पोर्ट टस्टच्या सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना...
पालघर हत्याकांडप्रकरणी तपास थांबवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास...
२२ देशांकडूनकोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या २२ देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केला आहे.
दोन फेब्रुवारीपर्यंत...
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ आज लोकसभेत मांडलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ सादर केले जाणार आहे. काही निवडक श्रेणीतील अवैध स्थालांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करणं हा या विधेयकाचा उद्देश आहेत....
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून हवामानाच्या अंदाजाबाबत साप्ताहिक व्हिडीओ
ही छोटी व्हिडिओ कॅपसूल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून उपलब्ध
गेल्या सप्ताहाच्या आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामान स्थिती आणि त्यासोबत हवामान अंदाज हे या व्हिडिओचे ठळक वैशिष्ट्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय...
खरेदीदाराच्या हमीसह गृहप्रकल्प विकासकांना अर्थ पुरवठा करणारी स्टेट बँकेची योजना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळयात मोठ्या असलेल्या स्टेट बँकेनं, खरेदीदाराच्या हमीसह गृहप्रकल्प विकासकांना अर्थ पुरवठा करणारी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे निवासी घरांच्या विक्रीला उत्तेजन...
फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं बातमी पडताळणी कक्ष केला स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की, समाजमाध्यमांसह इतर कुठेही...
देशात वेगवेगळ्या ३० गटांकडून कोरोना वर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू
नवी दिल्ली : देशातील अनेक मोठ्या उद्योगांपासून ते स्वतंत्र शैक्षणिक संस्था असे जवळजवळ ३० गट कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार...
देशी गुंतवणूकदारांची जून महिन्यात केली २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी गुंतवणूकदारांनी जून महिन्यात २१ हजार २३५ कोटी रुपयांची गुंतवणूक स्थानिक बाजारात केली आहे. यामुळे बाजारात खेळतं भांडवलं वाढलं असून अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाल्याचं गुंतवणूक अभ्यासक...
कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी मात्र घाबरुन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी दुरुनच नमस्काराचा पर्याय...









