वहीदा रहेमान यांना किशोर कुमार पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री रहेमान यांना आज मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणारा किशोर कुमार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वहीदा रहेमान यांच्या निवासस्थानी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री...
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी स्वतःहून माहिती द्यावी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी याची माहिती स्वतःहून देण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर ही माहिती देण्याचा आवाहन...
देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोख रकमेचे जास्त व्यवहार होणाऱ्या देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले आहेत. पुढला महिनाभर या नाक्यांवरच्या फास्टटॅग लेनपैकी २५ टक्के लेनचं रुपांतर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या तज्ञांची बैठक येत्या गुरुवारी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या तज्ञांची बैठक येत्या गुरुवारी होणार आहे. अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी होणा-या या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्याक्ष राजीव कुमार, मुख्य...
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविड-१९ आजारावरील उपाययोजनांचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत देशातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ या आजारावर केलेल्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेतला.
केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या...
वर्षभरात नियंत्रण रेषेवर दोन हजार ३३५ वेळा युद्धबंदीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३० मे २०१९ ते २० जानेवारी २०२० या काळात जम्मूतल्या नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचं उल्लंघन दोन हजार ३३५ वेळा झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी...
हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करायचे उच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करायचे निर्देश, तेलंगणा उच्च न्यायालयानं दिले. पुनर्शव-विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचे निर्देशही न्यायालयानं दिले.
या प्रकरणासंबंधांतल्या...
जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी कोविड१९मुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीचं संधीत रूपांतर करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलं आहे. ते या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या...
जम्मू आणि काश्मीरच्या दहशतवादी घटनांचं प्रमाण ६० टक्यांनी कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासित जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दीलबाग सिंग यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेऊन, या क्षेत्रातल्या सध्याच्या सुरक्षा...









