बिमस्टेकच्या अंमली पदार्थ तस्करीविरोधी परिषदेचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात  दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली इथं करणार आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन...

कोविड१९ विरुद्धच्या आपण सर्व एकजूट आहोत – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या भयंकर साथीविरुद्धच्या लढ्यात कुणीही एकटं नाही, आपण सर्व एकजूट आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपली एकजूट दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी येत्या रविवारी,...

नशामुक्त भारतः सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी...

नवी दिल्ली : देशात अंमली पदार्थांच्या व्यसनाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आज अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी आंतरराष्ट्रीय दिनी नशामुक्त भारत या वार्षिक कृती योजना(2020-21) चा सामाजिक न्याय...

औषधं आणि अन्नधान्याचा ऑनलाइन पुरवठा करणारी बनावट संकेतस्थळांपासून खबरदार -सायबर विभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही लोक औषधं आणि अन्नधान्याचा ऑनलाइन पुरवठा करणारी बनावट संकेतस्थळं निर्माण करत आहेत, असं महाराष्ट्र सायबर विभागानं स्पष्ट केलं आहे. या...

कैलास-मानसरोवर यात्रामार्ग- धार्चुला ते लीपुलेख(चीन सीमा)-चे काम पूर्ण झाल्याबाब्द्द्ल गडकरी यांच्याकडून कौतुक

नवी दिल्ली : कैलास-मानसरोवर यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या  धार्चुला ते लीपुलेख(चीन सीमा) या मार्गाचे काम पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी BRO म्हणजेच, सीमा रस्ते संघटनेचे कौतुक केले...

जनतेपर्यंत अचूक आणि खरी माहिती पोहोचावा – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सकाळी आपल्या मंत्रालयाशी संबधित ३५० हून अधिक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संकटाच्या या परिस्थितीत प्रसार माध्यमं आणि...

सुप्रसिद्ध ‘अक्षरसुलेखनकार’ कमल शेडगे यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध 'अक्षरसुलेखनकार' कमल शेडगे यांचं आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 1962 मधे 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकासाठी त्यांनी...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...

खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...

देशातल्या विविध बंदरांमधे अडकलेल्या कांदा निर्यातीला पियुष गोयल यांची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध बंदरांमधे तसंच सीमेवर अडकलेल्या ट्रक कंटेनरमधल्या कांदा निर्यातीला वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी परवानगी दिली आहे. केंद्रसरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्यामुळे परदेशात जाणारा लाखो टन...