देशांतर्गत विमानसेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसाराचा प्रतिबंधात्मक उपायम्हणून उद्यामध्यरात्री पासूनदेशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे दिली आहे. ही बंदी मालवाहतूक करणा-या विमानांना...
देशभरात मास्क वापरणं अनिवार्य आणि थुंकण्यावर पूर्ण बंदी – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, प्रधानमंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.
मराठी भाषेला अभिजात मराठी...
दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारे प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लावादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे. आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू...
निवडणुकीतील काळ्या पैशांचा अहवाल सादर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर झाला का ? याची चौकशी करायला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले विशेष तपास पथक आपला सातवा आणि अंतिम अहवाल येत्या...
बँक खातेदारांकरिता २०२० चे बँकिंग नियमन अध्यादेश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक खातेदारांच्या ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राष्ट्रपतींनी बँकिंग नियमन अध्यादेश, २०२० आज जारी केला. सहकारी बँकांना लागू असलेल्या बँकिंग नियमन कायदा १९४९ मध्ये या...
आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई कुस्ती चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतानं एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली.
नवी दिल्लीत सुरु असणा-या या स्पर्धेच्या कालच्या सामन्यांमधे ५७ किलो वजनी गटात...
कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात आयसीएमआर घाई करत असल्याचा माकपचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात भारतीय वैद्यक संशोधन परिषद विनाकारण घाई करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे.
पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी...
राष्ट्रपती नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना काल दुपारी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना बाय-पास शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला...
केंद्र सरकारी सेवेतील पदांच्या भरतीवर कुठलीही बंधनं अथवा बंदी नाही, केंद्राचा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बंधनं अथवा बंदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे. आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध...









