महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोचली ५२ वर, उपचाराअंती ५ रुग्णांना घरी पाठवल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आता राज्यात रुग्णांची एकूण संख्या ५२ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली...

डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिनाअखेरीला भारताच्या दौ-यावर येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि...

ऑक्सफर्डनं कोरोनावरच्या लशीच्या मानवी चाचण्या घेण्यासाठी सिरम इन्स्टियुटला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या कोविड-१९ वरच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या घ्यायला, DCGI अर्थात  केंद्रीय औषध नियंत्रण मंडळानं सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ला परवानगी...

ग्वाल्हेर-चंबळ भागातील मोठे डोंगराळ क्षेत्र शेतीखाली आणण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी 25 जुलै 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं अभीष्टचिंतन केलं आहे. मोदी यांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी कामना व्यक्त करुन त्यांनी ट्विटर...

नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन- रेल्वे बोर्ड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे माल वाहतूक वाढवण्यासाठी  रेल्वे बोर्डानं  दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग  स्थापन झाला आहे. हा विभाग नांदेड रेल्वे विभागातल्या कांदा, मका,...

दशावतारी कलेला कोरोनाची झळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची झळ दशावतारी कलेला सुद्धा बसली आहे. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करावेत असे आदेश सरकारने दिल्यानं सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या ७२ पेक्षा जास्त दशावतारी...

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्राप्तीकर सुधारणांसह इतर प्रयत्न सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच इतर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल त्या एका...

लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या...

करचुकवेगिरी बद्दल तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहाशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची करचुकवेगिरी केल्या प्रकरणी जीएसटी अन्वेषण महासंचालनालयानं, काल, तीन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सांगितलं. फोर्च्युन ग्राफिक्स लिमिटेड, रीमा पॉलिकेम...