मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगण-कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग,तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात, नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल...

७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली. ब्राझिलचे...

आज आर्थिक अहवाल सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल. अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल...

लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित...

निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिहं याची दया याचिका फेटाळल्या विरोधात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी मुकेश कुमार सिंह यानं राष्ट्रपतींकडे केलेली दया याचिका फेटाळून लावल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या...

खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत दुती चंदनं पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्तरावरच्या खेलो इंडिया स्पर्धेत कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचं प्रतिनिधित्व करत असलेली भारताची वेगवान धावपटू दुती चंद हीनं १०० मीटर...

भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते. ज्या कर्मचाऱ्यांनी...

नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून यावे लागले परत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालना तालुक्यातून नेपाळ इथ यात्रेसाठी गेलेल्या ४० जणांना यात्रा अर्धवट सोडून परत यावे लागलं. जालना तालुक्यातल्या सिरसवाडी गावातून, खरपुडीतून, हिवरा रोषणगाव, इंदेवाडी आणि जालना शहरातून...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात बी सी सी आय नं, सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना प्रमाणित कार्य पद्धती  जारी केल्या आहेत....

अवैधरित्या दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी केला जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंदच्या काळात गोव्याहून रायगड जिल्ह्यात कोलाड इथं अवैधरित्या  दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा एक ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी आज पहाटे खारेपाटण इथं ताब्यात घेतला. या ट्रकच्या हौद्यात...