व्याजदरांमध्ये तत्काळ घट करायला रिझर्व्ह बँकेचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या येत्या तीन एप्रिलला होणा-या आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत दरकपातीचे संकेत आज बँकेनं दिले. तसंच रोकड तरलता वाढावी यासाठीच्या उपाययोजना बँकेनं जाहीर केल्या.
अमेरिकेची फेडरल...
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांना विमा संरक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जन धन योजनेच्या सर्व खातेधारकांना, मोफत रूपे कार्ड देण्यात येते, तसेच, या खात्यासोबतच त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण देखील देण्यात येते. आता...
देशात काल २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
काल दिवसभरात २५ लाख २८ हजारांहून जास्त लसीच्या...
अवैधरित्या दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी केला जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंदच्या काळात गोव्याहून रायगड जिल्ह्यात कोलाड इथं अवैधरित्या दारू घेऊन जाणारा अत्यावश्यक सेवेचा एक ट्रक सिंधुदुर्ग पोलिसांनी आज पहाटे खारेपाटण इथं ताब्यात घेतला.
या ट्रकच्या हौद्यात...
नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे अमित शहा यांचं वक्तव्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या नव्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी बिहारमधल्या वैशाली...
कोरोना विषाणू संसर्गावरच्या उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रिमंडळ सचिवांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या...
येत्या दोन वर्षात 75 लाख बचत गटाची स्थापना करण्याचा सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या जास्तीत जास्त महिलांना उपजीविकेचं साधन मिळावं या हेतूनं २०२२ पर्यंत एकूण ७५ लाख स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असं केंद्रीय ग्रामीण...
गोव्यात शैक्षणिक संस्था,कासिनो चित्रपटगृहे क्रूझ, जिम, स्पा, बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यात १६ ते ३१ मार्चदरम्यान सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत झालेल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया ग्लोबल विक 2020’मध्ये उद्घाटनपर भाषण देतील
30 देशातील 5000 हून अधिक सहभागींना पंतप्रधान संबोधित करतील
नवी दिल्ली : ‘इंडिया ग्लोबल विक 2020’च्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करणार आहेत. ‘बी द रिव्हायवल - इंडिया अँड...
देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशातील 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले....









