तीन कृषी कायदे रद्द करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं...
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत.
यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी...
ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाने एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन असून, ते हवेतून 300 किलोमीटरवरील...
आचार्य विनोबा भावे यांच्या १२६ व्या जयंती निमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आचार्च विनोबा भावे यांची आज १२६वी जयंती आहे. त्यानिमीत्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना...
अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीचा वापर थांबवू नये – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीमुळं रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं कुठही निदर्शनास आलेलं नसल्यानं, तशी भीती बाळगून कोणत्याही देशानं या लशीचा वापर थांबवू नये, असं...
शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळ शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि बोलिव्हियन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बोलिव्हिया यांच्यात शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळाच्या शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारत आणि बोलिव्हिया यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या...
देशाच्या खाणकाम क्षेत्रात शाश्वत सुधारणा करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा केंद्राचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील खाण क्षेत्रात शाश्वत- सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार, खाण आणि खनिज विकास नियमन कायद्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार करत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 100 हून...
जम्मू-कश्मीरमध्ये औद्योगिक वृद्धी वाढावी यासाठी रोड शो चं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेशानं,आपल्या गुंतवणूक शिखर रोड शो दरम्यान काल मुंबईत २१०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या...
जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून...
आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले
नवी दिल्ली : आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयुषच्या विविध उपक्रमांना केंद्राकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. राज्यांमधली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरवठा आणि पायाभूत सुविधांचा...








