महिला सक्षमीकरण निश्चयाशी सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वचं क्षेत्रांत महिलाचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या निश्चयाशी सरकार वचनबद्ध आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामपंचायतींशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचा प्रारंभही ते यावेळी करतील. स्वामित्व योजनेलाही...

मनी लाँड्रिंग प्रकरणी पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनच्या सात पदाधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आणि तिच्याशी संबंध असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सात पदाधिकाऱ्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं...

सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यासाठी आवश्यक कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रस्तावित बँक नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे बँकिंग संदर्भातले दिशानिर्देश...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, अर्थात बी सी सी आय नं, सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांना प्रमाणित कार्य पद्धती  जारी केल्या आहेत....

होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी टेलिमेडिसिन मार्गदर्शकतत्त्वे मंजूर

आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी जागतिक होमिओपॅथि दिनी आंतराष्ट्रीय वेबिनारचे केले नवी दिल्ली : होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांच्या 265 व्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिनी 10 एप्रिल 2020 रोजी आयुष...

हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांत कालानुरूप बदल आवश्यक – हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणं आवश्यक असल्याचं मत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती...

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा 57 धावांनी पराभव करत...

कोरोना विषाणु बाधितांची संख्या ३२४

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणु बाधितांची संख्या आता ३२४ झाली आहे. यातले ४१ परदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत २४ रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. आजाराला ४ जण...

तणावपूर्व स्थितीतही भारतीय जवानाचं मनोबल भक्कम – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या  प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर  तणावपूर्ण स्थिती असली, तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते  कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल...