देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिला आहे. या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचं...
देशभरात पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिलपर्यंत पुर्णपणे संचारबंदी, प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने, आज रात्री १२ वाजल्यापासूनसंपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन अर्थात संचारबंदी आज प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांनी जाहीर केली.त्यामुळे येत्या १४ एप्रिलपर्यंत...
कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम, सरकारने पारदर्शी असावं – अजय माकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्ध लढण्याबाबत केंद्र सरकारमध्ये संभ्रम असून अधिकृत म्हणून सतत निरनिराळी माहिती मिळत राहिली तर या आजारावर भारत कसा नियंत्रण मिळवू शकेल, असा सवाल काँग्रेसनं...
कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
नवी दिल्ली : कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल...
बँकाचं विलीनिकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकाचं विलीनिकरण करुन त्यांची संख्या चार करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली. यानुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनेल...
नवरात्री उत्सवाच्या निमित्त रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दूरदर्शन रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु करणार आहे. रामानंद सागर यांची ही मालिका पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या स्वरुपात पुढचे दहा दिवस दूरदर्शनच्या डीडी नॅशनल...
दिल्लीतल्या हिंसाचारग्रस्त भागातली परिस्थिती नियंत्रणात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या भागात झालेल्या हिंसाचारातल्या बळींची संख्या २८ वर गेली आहे. याप्रकरणी १०० हून अधिक जणांना अटक...
देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी...
केरळमध्ये आढळला तिसरा कोरोना बाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये तिसऱा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून विषाणूची बाधा झालेल्या या तिघांनाही इतरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, यातला दुसरा रुग्णं हा...
पाकिस्तानकडून शस्त्र संधीचे उल्लंघन, गोळीबारात नागपूरचे नाईक भूषण सताई शहीद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं काल उत्तर जम्मू काश्मीर सीमेवर अनेक विभागांमध्ये शस्त्र संधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात नागपूर जिल्हातल्या काटोल इथले नाईक भूषण सताई हे शहीद झाले. ते...









