पंतप्रधानांनी साधला आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद
आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान
भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान
वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या...
आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी बस आणि कार चालकांना पूर्ण सहकार्य करण्याचे गडकरी यांचे आश्वासन
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील बस आणि कार चालकांना असे आश्वासन दिले आहे की...
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडून दंगलग्रस्त भागाची पाहणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
नागरिकांची परिसरातल्या नागरिकांची भेट देऊन शांतता पाळण्याचं आवाहन बैजल यांनी...
दंतवैद्यकांच्या सेवेवर आरोग्य मंत्रालयाकडून निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या काळात सर्व दंतवैद्यकांच्या सेवेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं निर्बंध लादले आहेत. रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक उपचार तर इतर ठिकाणी केवळ अत्यावश्यक आणि तत्काळ...
राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
सकाळी सदनाचं कामकाज...
चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र केले...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे १ हजार ९०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार...
प्राध्यापक जी एन साईबाबा आणि इतरांना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा तसंच इतरांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं, स्थगिती दिली आहे. या प्रकरणाचा...
कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे...
देशभरात आज ५ वर्षाखालच्या बालकांचं पोलिओ लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना...
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची रामदास आठवले यांची राष्ट्रपतींकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश; राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी...









