UNESCO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ महामारीमुळे सध्या जगभरातल्या शैक्षणिक संस्था बंद असून, त्या जास्त काळ बंद राहिल्या, तर मुलांचं शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकासाकरता ते बाधक ठरेल. शैक्षणिक...

गेल्या दोन आठवड्यात राज्यात पेट्रोल-डिझेल लिटरमागे दहापेक्षा जास्त रुपयांनी महागलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातला इंधनाचा दर ३५ ते ३७ डॉलर  एवढाच आहे. तरी दोन आठवड्यांपासून होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनाकलनीय असल्याचं मत फेडरेशन ऑफ...

लॉक डाऊनच्या काळात ईपीएफओने 36.02 लाख दाव्यांचा केला निपटारा

74% पेक्षा जास्त लाभार्थी अल्प वेतन धारक नवी दिल्ली : कोविड-19 लॉक डाऊनच्या आव्हानात्मक  काळात आपल्या सदस्यांना सुकर व्हावे यासाठी ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या केंद्रीय श्रम आणि रोजगार...

देशात आतापर्यंत कोविड १९ चे २ कोटी ८९ लाख ८४ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. लागोपाठ ४१ व्या दिवशी कोरोनावर मात केलेल्यांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत...

कोविड १९ शी लढण्यासाठी व्यक्तीगत, स्थानिक आणि संस्थागत प्रयत्नांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजाराविषयीच्या समस्या आणि हा आजार रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाबद्दल माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत....

जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये भारतही सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत लवकरच कोविड-१९ या आजारावर औषध विकसित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या, साथीचे आजार विभागाचे प्रमुख...

कृषी क्षेत्रासंबंधीच्या २ अध्यादेशांवर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी केल्या स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन शेतकऱ्यांची उन्नती साधण्यासाठीच्या २ अध्यादेशांवर आज राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या. शेती उत्पादन, व्यापार-वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा ) अध्यादेश आणि ...

सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी व्यावसायिकांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून सरकारनं त्यांना आर्थिक भरपाई द्यावी आणि सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,...

देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची आज पहिली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक आज होत आहे. या सोहोळ्यासाठी काय तयारी करायची त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत...

कांदा उत्पादकांचे नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदयाचे भाव  घसरत असल्यानं कांदा उत्पादकांनी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेतक-यांनी लासलगाव, देवळा,पिंपळगाव, येवला आणि अंदेरसूळ इथं निदर्शनं केली, तर नाशिक औरंगाबाद महामार्गही रोखून...