कोरोना विषाणूचं हवेतलं अस्तित्व तात्पुरत असल्याचा भारतीय संशोधकांचा दावा
नवी दिल्ली : कोरोना विषाणू हवेतून उडत लोकांना संक्रमित करु शकत नाही, असं शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या हैदराबाद इथल्या जीवकोषीय आणि सूक्ष्म जीवशास्त्र केंद्राचे संचालक राकेश मिश्रा यांनी...
कोविडच्या दुसर्या लाटेतून देश झपाट्यानं सावरत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या दुसर्या लाटेतून देश झपाट्यानं सावरत असून उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत आहे. आज सलग 19 व्या दिवशी नव्या कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या कोविड...
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी दिली.
काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२, तर राज्याचा दर ९० टक्क्याच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्क्यावर पोहोचला असून काल 58 हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या...
कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे.
लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, जर तुम्हाला...
कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे – केंद्रीय आरोग्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी...
रेल्वेने प्रवास करू न शकलेल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा पासाचा कालावधी वाढवून द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात उपनगरी रेल्वेनं प्रवास करू न शकलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या मासिक पासाचा कालावधी वाढवून द्यावा,अशी...
महिलांसाठी आणि आवश्यक सेवेसाठी ११२ नंबरची नवी यंत्रणा राबविणार-अनिल देशमुख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी आणि आवश्यक सेवेसाठी ११२ नंबरची नवी यंत्रणा संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलं आहे.ते वर्धा इथं पोलिस अधिक्षक...
महिला दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांचे ट्विटर हँडल यशस्वी महिला सांभाळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्धी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्विट...
वैदयकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स आणि वैदयकीय कार्मचारी हे काम करत असलेल्या रुग्णालयांजवळ त्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला...









