श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. श्रमिक कायद्यामध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत...

महिला दिनानिमित्त विशेष सभांचं आयोजन करावं – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष ग्रामसभा आणि महिला सभांचं आयोजन करावं असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. या सभांमध्ये पोषणपंचायत,...

नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांचं समाज निर्माण करण्यात तसंच राष्ट्राला प्रेरित करण्यात मोठं योगदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांनी समाज निर्माण करण्यात तसंच राष्ट्राला प्रेरित करण्यात मोठं योगदान दिलं आहे, असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले. त्यांनी काल नवी दिल्लीत नारी शक्ती पुरस्कार...

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर देशभरातल्या डॉक्टरांचे आंदोलन मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सींगद्वारे भारतीय चिकित्सक संघटनेच्या डॉक्टरांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. covid-19 विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी सरकार घेईल असं...

सलग अनेक तास वापरता येतील असे मास्क वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीएनएस’ कडून आरामदायक मास्कची...

कोविड-19 पासून संरक्षण करणारा मास्क सलग अनेक तास वापरताना कामावर परिणाम होवू नये, याचा नवीन डिझाईन करताना विचार केला - विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा नवी दिल्ली...

नक्षली कारवायांमुळे होणाऱ्या हिंसाचारांत घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नक्षली कारवायांमुळे होणाऱ्या हिंसाचारांत तसंच देशातील त्यांच्या भौगोलिक प्रसारात घट झाल्याचं गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल संसदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरांत दिली. अशा हल्ल्यामुळे २०१९...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित

सौर ऊर्जा निश्चित, शुद्ध आणि सुरक्षित असल्यामुळे 21 व्या शतकाच्या ऊर्जा आवश्यकतेचे सौर ऊर्जा हे एक माध्यम असेल : पंतप्रधान नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा...

देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात झाली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकमधल्या देवळालीपासून बिहारमधल्या दानापूरपर्यंत जाणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. किसान...

मुंबईत ४९० कोरोना बाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४९० वर पोचली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या ५९ रुग्णांना ते उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानं, घरी सोडण्यात आलं आहे, तर आत्तापर्यंत ३४ जण या...

कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल...