देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात झाली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकमधल्या देवळालीपासून बिहारमधल्या दानापूरपर्यंत जाणाऱ्या पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.
किसान...
मुंबईत ४९० कोरोना बाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४९० वर पोचली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या ५९ रुग्णांना ते उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानं, घरी सोडण्यात आलं आहे, तर आत्तापर्यंत ३४ जण या...
कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल...
सदनाचा अवमान करुन बेजबाबदार वर्तणूक केल्याबद्दल काँग्रेसच्या ७ सदस्यांना केलं निलंबित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सदनाचा अवमान करुन बेजबाबदार वर्तणूक केल्याबद्दल काँग्रेसच्या ७ सदस्यांना आज, अर्थसकल्पीय अधिवेशन पूर्ण होईपर्यत निलंबित केलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या या सदस्यांच बेजबाबदार वर्तन घोषित...
पर्यटन मंत्रालयाद्वारा आयोजित, स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित वेबिनार सिरीजचा, ‘सरदार वल्लभभाई पटेल-एकात्मिक भारताचे शिल्पकार’ या...
नवी दिल्ली : “देखो अपना देश’ या अभियानाअंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय वेबिनार आयोजित केले होते. 15 ऑगस्ट 2020 रोजी ‘सरदार वल्लभभाई पटेल-एकात्मिक भारताचे शिल्पकार’...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पी एम गतिशक्ति योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदानावर ‘पी एम गतिशक्ति’ या योजनेचा प्रारंभ झाला. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक, भारतीय उद्योग...
तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेले ९६० परदेशी नागरीक काळ्या यादीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात पर्यटक व्हिसावर येऊन तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 960 परदेशी नागरीकांना केंद्रीय गृह मंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं आहे
नियमभंग करणाऱ्या या सर्व व्यक्तींविरोधात, कायदा आणि...
कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर्स फंडानं केली एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद पीएम केअर्स फंडानं केली आहे.
यातले २ हजार कोटी रुपये व्हेंटीलेटरच्या खरेदीसाठी, एक हजार कोटी रुपये स्थलांतरित कामगारांच्या...
विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची ख्यातनाम विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार आहे. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे सुट्टे भाग केले...
प्रधानमंत्र्यांनी रॉकी या पोलीस श्वानाला दिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड इथल्या पोलीस दलात शहीद झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली...









