देशातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारांच्या पलिकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड19 मुळे आणखी 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 308 झाली आहे. यातले 22 रुग्ण महाराष्ट्रातले होते. राज्यात आतापर्यंत 149 जण या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन झालं
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन केलं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार आरक्षित जागेवरच्या राम मंदिरासाठी हे भूमीपूजन करण्यात आलं.
संस्कृत मंत्रोच्चारात, सुरक्षित शारिरीक अंतराचं...
कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. देशाचे औषध महानियंत्रक वी. जी. सोमानी यांनी...
राज्यसभेची निवडणूक स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मार्चला नियोजित राज्यसभेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली.
येत्या २६ तारखेला राज्यसभेच्या ५५ जागांसाठी...
वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाची मार्गदर्शक सूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या चाचणी किंवा उपचारादरम्यान निर्माण झालेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशातली सर्व रुग्णालये, विलगीकरण कक्ष, नमुना...
खादी आणि ग्रामोद्योग आयोग(केव्हीआयसी) 7.5 लाख मास्क तातडीने जम्मू–काश्मिरला पुरवणार
सर्व खादी ग्रामोद्योग केंद्रांनी 500 मास्क जिल्हाधिकाऱ्यांना मोफत देण्याचे खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षांचे आवाहन
नवी दिल्ली : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केव्हीआयसी) मोठ्या प्रमाणावर दोन-पदरी खादीचे मास्क विकसित करण्यात यश आले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजया राजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं.
भारतीय जनता...
कोविड-१९ च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले...
टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई क्रीडास्पर्धांमधले विजेते टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय टेनिस महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. अंकिताने 2018मधे आशियाई क्रीडास्पर्धांमधे महिला...
संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र कुठंही मागे नव्हता आणि राहणार नाही, अशी मुख्यमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र कुठंही मागे नव्हता आणि राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे. ते काल...









