देशातील सुमारे २५ हजार रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळले तर १२२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ७४ हजार २८१...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिल्या १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८० कोटी ६९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या...
उत्तर प्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी-राज ठाकरे
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर उत्तरप्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उत्तरप्रदेशच्या विस्थापित मजुरांना परत...
काश्मीरमध्ये चकमक – लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस दलाचे तीन अधिकारी शहीद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथं आज पहाटे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस...
पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात ते “मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक...
सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू नका – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
न्यायमूर्ती एस...
केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2020 च्या चौथ्या आवृत्तीची...
50 हून अधिक कंपन्या, 3 हजार हून अधिक सीएक्सओ स्तरीय प्रतिनिधी आणि 15 हजार अभ्यागत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या व्हर्च्युअल कार्यक्रमात एकत्र येणार
नवी दिल्ली : केंद्रीय दूरसंचार, शिक्षण...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांची दिल्लीत भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र...
काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या हिताला सरकारचे पहिले प्राधान्य असेल एस. जयशंकर यांचे आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांनी काबूल विमानतळावर काल प्रचंड गर्दी केली; त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तिथली बहुतेक सर्व व्यावसायिक उड्डाण रद्द करण्यात...
केरळातील १०० हून अधिक डॉक्टर मुंबईत दाखल होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या काही दिवसात केरळातून १०० हून अधिक डॉक्टर आणि नर्स मुंबईत दाखल होणार आहेत. तिरुअनंतपुरमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ संतोष कुमार यांनी पीटीआयला...









