सर्वोच्च न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांना शपथ
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे.
न्या. बी. आर. गवई, न्या....
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घ्यावी अशी एक लोक चळवळ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं....
मुलींना सन्मानपूर्वक समान संधी मिळावी यावर सरकारचा कटाक्ष – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना समान संधी, पुरेसं पोषण आणि कामासाठी सुरक्षित वातावरण देण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आवाहन...
कोरोना विषाणूच्या लढाईमधे सर्वांची जबाबदारी असून या संसर्गाच्या विरोधात प्रत्येकानं आपली भूमिका पाळायची आहे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या लढाईमधे सर्वांची जबाबदारी असून या संसर्गाच्या विरोधात प्रत्येकानं आपली भूमिका पाळायची आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
जम्मू-कश्मीर राज्यातल्या उपायांची...
देशातला कोरोनामुक्तीचा दर ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ७ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातला...
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत १० टक्क्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा १० टक्क्यानं वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय विधी मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली.
कोविड १९...
देशातल्या १५-१८ वयोगटातल्या ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत १७१ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीची मात्रा मिळाली आहे. त्यात ७४ कोटी १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन...
देशभरात एकूण १२६ कोटी ८० लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना दिल्या लस मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२३ व्या दिवशी देशभरात दुपारपर्यंत २४ लाखापेक्षा अधिक लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२६ कोटी ८०...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...








