केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकाऱ्यांची उद्या बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत बैठक घेणार आहेत. कोविड 19 ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या...

डायमंड प्रिन्सेस या जहाजावरुन 119 भारतीयांना एअर इंडियाच्या विमानानं परत आणलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरच्या 119 भारतीयांना आणि श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशाच्या पाच प्रवाशांना टोकियोहून घेऊन येणारं...

आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कान, नाक आणि घशाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोविड संसर्गाला...

देशात गुरुवारी २ लाख ७ हजार ७१ अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून, तो ९३ पूर्णांक शून्य आठ टक्के इतका झाला आहे....

देशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्यावर्षी आपण सर्वांनी कोरोना एकत्र येवून हरवलं होतं आणि भारत ते पुन्हा एकदा तीच तत्वं पाळून, वेगानं आणि समन्वयानं करू शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना-अपघातांबद्दल गडकरी यांनी केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :येत्या २०२५ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले...

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्‍ली : “जन्माष्टमीच्या या शुभदिनी मी भारत आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला न्यायपूर्ण, संवेदनशील आणि दयाळू अशा समाजाची स्थापना करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचा...

भारत चीन वादावर संरक्षण मंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज लोकसभेत निवेदन सादर करणार आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्याची...

बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी तर सात नोव्हेंबरला तिसऱ्या...

अंतराळ क्षेत्र खुलं झाल्यामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल-पंतप्रधानांचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे देशात खासगी सार्वजनिक भागीदारीचं एक नवं युग सुरू होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त...