रामायण या गाजलेल्या मालिकेचे दूरदर्शन नॅशनल वर पुन्हा प्रसारण

नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाबत देशातली सध्याची परिस्थिती आणि 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे लोक घरा बाहेर जात नसल्यामुळे शनिवार 28 मार्च 2020 पासून रामायण या रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेचे दूरदर्शनवर पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय माहिती...

हॉटस्पॉट वा कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट वा प्रतिबंधित क्षेत्र- कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राबाहेरच्या बाजार परिसरात असलेल्या...

भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार राष्ट्रीय डाक साप्ताह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा...

येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे. या बँकेच्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं...

बँक ग्राहकांच्या सोयीकरता ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक ग्राहकांच्या सोयीकरता स्मार्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केला. यावेळी बोलताना, बँकांच्या थकित कर्जांच्या...

उद्यापासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते  होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती...

भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे. दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी ट्रम्प येत्या सोमवारी भारतात येणार असून, गुजरातपासून ते आपल्या दौऱ्याची...

प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...

जीएसटी भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची कर संघटना आणि व्यापाऱ्यांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन असल्यानं कर लेखापरीक्षण अहवाल, जीएसटी विवरणपत्रं भरण्यासाठी पुरेसा अवधी न मिळाल्यानं ते भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी विविध कर संघटना आणि व्यापाऱ्यांनी केंद्रीय...

देशात काल दिवसभरात ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित तर, ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७४ हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख ३२ हजार...