कोरोना प्रतिबंधक लसीकरणात देशानं केला ४९ कोटींचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ४९ कोटी ५३ लाख लसी पुरवण्यात आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या २४ तासांत ५७ लाख ९७ हजार मात्रा...
कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी नौदलाचे पश्चिम मुख्यालय सज्ज
मुंबई : कोरोना योद्ध्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या सन्मानार्थ देशातील सैन्य दलाने उद्या, 3 मे 2020 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ही घोषणा संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल...
शहीद जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा सीआरपीएफचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २ हजार २०० जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा निर्णय दलाने घेतला असून या विम्याचे...
हाथरस इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात हाथरसच्या चांडपा गावात दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या तिच्या मृत्यू प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित सर्व आरोपींना कठोर शिक्षा...
पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्त्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं नुकसान करणं चुकीचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं....
देशात ३ हजार ८७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे ५० जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता १९ हजार ९८४ झाली आहे....
उत्तरेकडच्या राज्यात परतलेल्या नागरिकांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू होणार
नवी दिल्ली : आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी, म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणारी ही योजना...
हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलची डीआरडीओ कडून यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ने आज ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम लाँच कॉम्प्लेक्सवरून सकाळी 11वाजून 03 मिनिटांनी हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलच्या...
संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नाही – योगी आदित्यनाथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत.
त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं...
देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या एकशे २४ दिवसानंतर ४ लाखांपेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या नवबाधितांची संख्या २९ हजारांपेक्षा जास्त असली तरी; तब्बल एकशे ३२ दिवसांनंतर ही संख्या ३० हजारांच्या खाली आली...









