कुठल्याही अँप वर सरकारने बंदी घातलेली नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र...
दूरसंचार कंपन्यांना महसुलाची रक्कम सरकारकडे जमा करण्यासाठी १० वर्षांची मुदत – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेलिकॉम कंपन्यांकडून केंद्र सरकारला देय असलेली सुमारे १ लाख ४३ हजार कोटी रुपयांच्या समयोजित सकल महसुलाची थकबाकी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं या कंपन्यांना १० वर्षांची मुदत...
तमीळनाडूमध्ये १५ जून पासून जनगणना सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमीळनाडूमध्ये येत्या १५ जून पासून घरांची यादी आणि गणना करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती तमिळनाडूचे महसूल मंत्री आर.बी. उदयकुमार यांनी दिली आहे. ते काल...
देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या संख्येत दैनंदिन घट सुरूच असून रुग्ण बरे होण्याचा दर ही सातत्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 2...
मध्यस्थांची शाहीनबागमधल्या आंदोलकांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या दोन मध्यस्थ्यांनी शाहीन बागला भेट दिली. आंदोलकांना निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, असं त्यांनी...
देशात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साठा मर्यादा वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं साठा मर्यादा वाढवली आहे. त्यानुसार किरकोळ विक्रेत्यांसाठी 30 क्विंटल, घाऊक विक्रेत्यांसाठी 500 क्विंटल, मोठ्या ग्राहकांच्या किरकोळ दुकानांसाठी 30...
आयुष्मान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे आवाहन
मुंबई : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळावे यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट ई-कार्ड, जादा...
कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४०० वर गेली असल्यामुळे राज्य सरकारनं कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे.
या प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या...
आधार कार्ड आणि पॅन जोडणीसाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधार कार्ड आणि पॅन जोडणीसाठी केंद्र सरकारनं ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. विवाद से विश्वास या योजनेंतर्गत रकमेचा विनाव्याज भरणा करण्यासाठीही ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...
उद्योगांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी आणि कृषी आधारित सेवा, उद्योगांसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने...









