आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत दक्षता सप्ताह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय दक्षता सप्ताह पाळण्यात येणार आहे. दक्ष भारत समृद्ध भारत ही यावर्षीची संकल्पना आहे. नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात, केंद्रीय...

देशातल्या पहिल्या राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पहिल्याच राष्ट्रीय खेळणी प्रदर्शन महोत्सवाला उद्यापासून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात होईल. येत्या २ मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्यादृष्टीने संवादाला चालना...

कोरोना संसर्गित गरीबांवर सर्व उपचार होणार मोफत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातल्या ५० कोटींहून अधिक गरीबांना याचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत सर्व...

कांद्यावरची निर्यात बंदी १ जानेवारीपासून मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्यावरची निर्यात बंदी येत्या १ जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे. विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली...

खोट्या बातम्या थांबवण्यासाठी गृहमंत्रालय तयार करणार वेबसाइट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. केंद्रशासन या कामासाठी एक वेबसाईट बनवणार असून यामुळे खोट्या...

देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड–१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६ पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातला २३ हजार ६५३ रुग्ण बरे झाले. केंद्रीय...

संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थोर संत गरु रविदास यांची आज जयंती. गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित...

कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दर्जाची बँकिंग सेवा देण्यासाठी आवश्यक कुशल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकिंग संस्थांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेनं घ्यायला हवी असं राष्ट्रपती रामनाथ...

देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :आज देशभर ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ इथं, आज प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संचलन करणाऱ्या...

केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं – शरद पवार यांची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्यांना योग्य आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...